हुंडाईची ‘स्टारिया’ फॅमिली कार लवकरच आता बाजारात

मुक्तपीठ टीम कार प्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. फॅमेलीसोबत फिरायला जायचा प्लॅन आहे? पण कारचा प्रॉब्लम आहे, चिंता करू नका कारण, लवकरच हुंडाई घेऊन येत आहे ‘स्टारिया’ फॅमिली कार. ही कार १३ एप्रिल रोजी भारतात येईल अशी हुंडाईने घोषणा केली आहे. स्टारिया ही एक अतिशय लक्झरी मल्टी पर्पज गाडी आहे ज्यात बरीच जागा मिळेल … Continue reading हुंडाईची ‘स्टारिया’ फॅमिली कार लवकरच आता बाजारात