#व्हाअभिव्यक्त “जीव धोक्यात टाकणाऱ्या डॉक्टर-नर्सचे मानधन कापू नका! परवडणार नाही!!”

हुसैन दलवाई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हुसैन दलवाई यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना एक खुले पत्र लिहिले आहे. दलवाई दाम्पत्यांने नुकतीच कोरोनाशी झुंज दिली. त्यानंतर त्यांच्या चालकांवरील कोरोना उपचारादरम्यान त्यांना मुंबई मनपाच्या बीकेसी कोरोना उपचार केंद्रात आलेले वाईट अनुभव त्यांनी उघड केले आहेत. डॉक्टर, नर्स आणि इतर सर्वच आरोग्य रक्षकांच्या मानधनात … Continue reading #व्हाअभिव्यक्त “जीव धोक्यात टाकणाऱ्या डॉक्टर-नर्सचे मानधन कापू नका! परवडणार नाही!!”