ह्रतिक-कंगना बनावट ई-मेल प्रकरण…मुंबई पोलिसांनी नोंदवली ह्रतिक रोशनची जबानी

मुक्तपीठ टीम अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यातील इमेल वाद प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययू) शनिवारी पुन्हा एकदा हृतिकचा जबाब नोंदवला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हृतिक रोशन सकाळी साडेबारा ते बारा या दरम्यान दक्षिण मुंबईतील पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात पोहोचला. अडीच तासानंतर तो निघून गेला. त्याने एक मास्क आणि काळी टोपी घातली होती. … Continue reading ह्रतिक-कंगना बनावट ई-मेल प्रकरण…मुंबई पोलिसांनी नोंदवली ह्रतिक रोशनची जबानी