कोरोना संकटात पल्स ऑक्सिमीटर कसा वापराल?

मुक्तपीठ टीम   देशात कोरोना वाढत आहेत, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशा वेळी सौम्य लक्षणे असलेले घरीच आयसोलेट होत आहेत घरीच उपचार घेत आहे. मात्र सध्याच्या काळात ऑक्सिजन हेच अमृत असणाऱ्या रुग्णाला त्याचा वापर नेमका कसा करावा याची माहितीच नसते. म्हणून आज आम्ही तुम्हाला या बद्दल सर्व माहिती देणार आहोत. सौम्य व … Continue reading कोरोना संकटात पल्स ऑक्सिमीटर कसा वापराल?