आधार – पॅन लिंक नसेल तर दहा हजाराचा फटका! कसं करणार लिंक? वाचा सोप्या टिप्स…

मुक्तपीठ टीम भारतीय नागरिकांसाठी पॅनकार्ड व आधारकार्ड ही दोन ओळखपत्र अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांची आवश्यकता आपल्याला अनेक ठिकाणी असते. बँकेचे खाते खोलणे असू दे किंवा कुठलाही सरकारी योजनेचा लाभ घेणे असू दे आधारकार्ड पॅनकार्डसोबत लिंक करणे आवश्यक असते. आणि हे आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२१ शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ३० तारखेच्या … Continue reading आधार – पॅन लिंक नसेल तर दहा हजाराचा फटका! कसं करणार लिंक? वाचा सोप्या टिप्स…