कोरोनातून मुक्त…पण बुरशी संसर्गाचा धोका! कसा ओळखायचा आणि टाळायचा?

मुक्तपीठ टीम   कोरोनाशी सामना करुन यश मिळवणाऱ्यांपैकी काहींसाठी धोका काही टळलेला दिसत नाही. कोरोनातून बरे झालेल्यांपैकी काहींना आता नवीन समस्या त्रस्त करीत आहेत. सध्या डोळे व नाकाच्या बुरशी संसर्गाच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. काहींना डोळेही गमवावे लागत आहेत. म्युकरमायकॉसिस या नावाने ओळखला जाणारा हा संसर्ग धोकादायक ठरत आहे.   १. म्युकर मायकॉसिस म्हणजे काय? … Continue reading कोरोनातून मुक्त…पण बुरशी संसर्गाचा धोका! कसा ओळखायचा आणि टाळायचा?