#अध्यात्म आयुष्यात शांतभाव कसा टिकवणार?

सुमेधा उपाध्ये   आपल्या आयुष्यात शांतभाव किंवा शांत रस कसा टिकून राहिल यासाठी खास प्रयत्न करण्याची गरज आहे. गरज म्हणते ते यासाठीच की अलीकडे वाढत्या स्पर्धेत माणसांना स्वत:साठी वेळ नाही. सतत काही ना काही मिळवण्यासाठी किंवा भविष्याच्या चिंतेने ते अस्वस्थ असतात. चिंतातूर व्यक्ती कायम मनातून अशांतच असतात त्यामुळे त्यांनी हातात घेतलेले कोणतेही कार्य सहज पूर्ण … Continue reading #अध्यात्म आयुष्यात शांतभाव कसा टिकवणार?