कोरोनाला किचनमधून कसे दूर ठेवायचे…वाचा या टिप्स!

मुक्तपीठ टीम कोरोनाचा संकट काळ. संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा काळ. संसर्गाच्या रोगानं थैमान घातलेलं असताना आपण आपल्या स्वयंपाकघरात नेमकी कशी काळजी घ्यायची त्याच्या या टिप्स: १. स्वयंपाक करण्यापूर्वी आपले किचन संपूर्ण स्वच्छ करा २. अन्न बनवण्यापूर्वी, भांड्यात घेण्याआधी भांडी धुवा ३. स्वयंपाक करताना आपले हात वारंवार धुत राहा ४. कच्च्या भाज्यांचे खाणे सध्या … Continue reading कोरोनाला किचनमधून कसे दूर ठेवायचे…वाचा या टिप्स!