उच्च रक्तदाब…बदला आहार…आणा नियंत्रण…नाहीतर कोरोनाचा जास्त धोका!

मुक्तपीठ टीम कोरोनासंकटातच नाही तर इतरवेळीही रक्तदाब हा छुपा असा मोठा शत्रू मानला जातो. उच्च रक्तदाबामुळे शरीराचं एकंदरीतच आरोग्य बिघडते. अवयवांवर परिणाम होण्याचा धोका असल्यानं एकप्रकारे शरीर पोखरले जाते. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. त्यांच्या आहारात संत्री, केळी, पालक आणि ब्रोकोली यासारख्या पोटॅशियमयुक्त फळ-भाज्या असल्याच पाहिजेत.   … Continue reading उच्च रक्तदाब…बदला आहार…आणा नियंत्रण…नाहीतर कोरोनाचा जास्त धोका!