शरद पवार: ईडीलाच दिलं होतं आव्हान, ईडीपिडेतूनही राजकीय फायदा!
मुक्तपीठ टीम काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आलेल्या ईडीच्या नोटीसमुळे शरद पवार यांना आलेल्या ईडी नोटिशीचा मुद्दा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सप्टेंबर २०१९मध्ये ईडीची नोटीस आली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यात त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. पण शरद पवारांनी आपला पॉवरफुल गेम खेळला … Continue reading शरद पवार: ईडीलाच दिलं होतं आव्हान, ईडीपिडेतूनही राजकीय फायदा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed