कोविशिल्ड दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कसा झाला?

मुक्तपीठ टीम देशात लस टंचाई जाणवत असतानाच कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय दिलासा देणारा आहे. मात्र, तो नेमका का आणि कसा झाला ते समजून घेणे महत्वाचे आहे.   भारतात सरकारने डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना कार्यकारी गट नेमलेला आहे. याच गटाने कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर 12 ते … Continue reading कोविशिल्ड दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कसा झाला?