लॉकडाऊनमध्ये सामान्यांना लोकल प्रवेश नाही, मग लुटारू लोकलमध्ये कसे पोहचले?

मुक्तपीठ टीम मुंबई लोकलमध्ये होणारी गुन्हेगारी तशी नवी नाही. पण आता लॉकडाऊनमुळे लोकलमध्ये गर्दी नसल्याचा गैरफायदा घेत भरदिवसा लुटमारीची घटना घडली आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका मंत्रालय कर्मचाऱ्यावर चोरीच्या उद्देशाने चार जणांकडून हल्ला करण्यात आला. बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तरीही न डगमगता एका चोराला पकडण्याची कामगिरीही प्रवासी … Continue reading लॉकडाऊनमध्ये सामान्यांना लोकल प्रवेश नाही, मग लुटारू लोकलमध्ये कसे पोहचले?