मुंबईच्या समुद्रात बेपत्ता असलेल्यांसाठी प्रार्थना…सुखरुप परतू दे सारे!

मुक्तपीठ टीम   अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईजवळच्या तेल विहिरींवर काम करणाऱ्या ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. या चक्रीवादळाच्या कचाट्यात सापडलेल्या बार्ज पी ३०५ वरील ४९ क्रू मेंबर अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. रात्रंदिवस या लोकांचा शोध घेण्यात नौदल कार्यरत आहेत. नौदलाप्रमाणेच संपूर्ण देशातील नागरिकांना आशा आहे की समुद्रात हरवलेली आपली … Continue reading मुंबईच्या समुद्रात बेपत्ता असलेल्यांसाठी प्रार्थना…सुखरुप परतू दे सारे!