होंडा मोटर्सचे नवीन तंत्रज्ञान, ज्यामुळे कार बनणार कोरोना व्हायरसमुक्त

मुक्तपीठ टीम जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यूएचओने कोरोनाच्या साथीच्या विषाणूचा आजार जाहीर केल्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर, लसीकरण मोहीम सुरू झाली असली, तरीसुद्धा अजूनही या विषाणूचा धोका टळलेला नाही आहे. यानंतर देशात अनेक सुरक्षा आणि स्वच्छतेविषयी माहिती देणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. अशाच पद्धतीने होंडा मोटर युरोपने एक पाऊल पुढे टाकले आहे, ज्यामुळे प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी … Continue reading होंडा मोटर्सचे नवीन तंत्रज्ञान, ज्यामुळे कार बनणार कोरोना व्हायरसमुक्त