होंडाने रिकॉल केल्या ७७,९५४ कार…तुमची कार तर नाही?

मुक्तपीठ टीम होंडा म्हटले की कार, बाइक ग्राहकांच्या मनात एक विश्वास जागतो. याच होंडाने आता आपल्या हजारो गाड्या रिकॉल केल्या आहेत. म्हणजे त्या गाड्यांमधील काही तांत्रिक समस्या लक्षात आल्यामुळे त्यांना दुरुस्तीसाठी परत बोलवले आहे. त्या होंडाकडून कंपनीच्या खर्चाने समस्यामुक्त करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे भारतातील कोट्यावधी ग्राहकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणाऱ्या कंपन्यांपैकी होंडा आहे. … Continue reading होंडाने रिकॉल केल्या ७७,९५४ कार…तुमची कार तर नाही?