#व्हाअभिव्यक्त ’शिक्षणसेवक’ तुषारला मृत्यूनंतर तरी न्याय मिळणार?

प्रा. राम जाधव   कोरोनाने सर्वत्र कहरच केला आहे. या भीषण परिस्थितीत अनेकांना आपला जीव ऑक्सिजन अभावी तर काहींना बेड अभावी गमवावा लागत आहे. अशीच एक मन हेलावणारी घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. या नियतीचा खेळ कोणाला त्याच्यापासून वाचवू शकला नाही. धुळे जिल्ह्यात एका आई-वडिल आणि त्यांच्या शिक्षक मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या शिक्षकाचे … Continue reading #व्हाअभिव्यक्त ’शिक्षणसेवक’ तुषारला मृत्यूनंतर तरी न्याय मिळणार?