केंद्रीय गृहमंत्री शाहांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पुन्हा खोटे ठरवत आव्हान! “हिंमत असेल तर राजीनामा देऊन लढा, भाजपा तयार आहे!”

मुक्तपीठ टीम केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पुण्यातून राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला. त्यातही त्यांनी एकेकाळचा मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेवर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडवट टीका केली. शाह यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “दोन पिढ्या ज्यांच्याविरोधात लढले, त्यांच्याच मांडीवर जाऊन ते बसले. … Continue reading केंद्रीय गृहमंत्री शाहांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पुन्हा खोटे ठरवत आव्हान! “हिंमत असेल तर राजीनामा देऊन लढा, भाजपा तयार आहे!”