“नंदूरबारमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला रेमडेसिवीर दिल्याचा आरोप”

मुक्तपीठ टीम नंदूरबार जिल्ह्यातील गरीब आदिवासी कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी सीएसआर फंडातून सरकारला मोफत मिळालेली एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या खासगी संस्थेला विक्रीसाठी दिली, असा खळबळजनक आरोप भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हीना गावित यांनी बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केला.   यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष … Continue reading “नंदूरबारमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला रेमडेसिवीर दिल्याचा आरोप”