हिमंत बिस्व सर्मा…आसाममधील लोकनेता…भविष्यातील अमित शाह?
विनय जोशी २०१९ च्या डिसेंबरमध्ये सीएए कायदा पारित झाल्यावर सगळ्यात पहिली आणि सर्वात हिंसक निदर्शने आसाम मध्ये सुरू झाली. वातावरण भाजपच्या पूर्णपणे विरोधात गेलं आणि वर्षभरात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप २० चा आकडा पार करणार नाही अशी स्थिती उत्पन्न झाली. विद्यार्थी संघटना आसू चा महासचिव लुरीन ज्योती गोगोई आणि आराजकतावादी अखिल गोगोई यांच्या … Continue reading हिमंत बिस्व सर्मा…आसाममधील लोकनेता…भविष्यातील अमित शाह?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed