“माणसं मरत असताना डोळझाक करायची? …तर केंद्र सरकारवर न्यायालयाची अवमानना कारवाई!”

मुक्तपीठ टीम देशभरात कोरोनाच्या दुसर्‍या भीषण उद्रेकातील ऑक्सिजन टंचाईसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकारला फटकारले आहे. दिल्लीला ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. जर आजच तेवढा पुरवठा केला नाही तर केंद्र सरकारवर न्यायालय अवमानना कारवाई करणार आहे.   देशातील आणि त्यातही दिल्लीतील ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली उच्च … Continue reading “माणसं मरत असताना डोळझाक करायची? …तर केंद्र सरकारवर न्यायालयाची अवमानना कारवाई!”