उच्च न्यायालयाची केंद्राला विचारणा, “सोसायटीत चालतं मग घरोघरी लसीकरण का नाही?”

मुक्तपीठ टीम लसीकरण धोरणातील विसंगतीमुळे सर्वोच्च न्यायालयानंतर आता उच्च न्यायालयातही केंद्र सरकारला थेट विचारणा होऊ लागली आहे. जर निवासी सोसायटींमध्ये खासगी रुग्णालये लसीकरण करत आहेत, तर मग ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी थेट घरोघरी लसीकरणाचे धोरण का आखत नाही,” असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. केंद्राच्या वतीने यावर निर्णय घेण्यासाठी एक आठवड्याचा अवधी … Continue reading उच्च न्यायालयाची केंद्राला विचारणा, “सोसायटीत चालतं मग घरोघरी लसीकरण का नाही?”