पीएम केअर व्हेंटिलेटर्सचा खराब दर्जा, न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले
मुक्तपीठ टीम पीएम केअर फंडाच्या माध्यमातून मिळालेल्या व्हेंटिलेटर्सच्या खराब दर्जाचा विषय आता न्यायालयानेही गंभीरतेने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणी दाखल याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि बी. यू. दबडवार यांनी स्पष्ट शब्दात केंद्र सरकारला फटकारले, “रुग्णांच्या जीवांपेक्षा हे व्हेंटिलेटर्स बनवणाऱ्या कंपनीचा बचाव करण्याची केंद्राला जास्त चिंता आहे.” न्यायालयाने … Continue reading पीएम केअर व्हेंटिलेटर्सचा खराब दर्जा, न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed