#प्रेरणा लीलाताईंची शाळा…

हेरंब कुलकर्णी स्थळ – स्मशानभूमी कोल्हापूर. जळणारी प्रेत आणि समोर ४ थीच्या वर्गातील मुले उभी. ही मुले मेलेल्या व्यक्तीची नातेवाईक नाहीत. ती आहे एका शाळेची मुले. मुलांची भीती इतकी जाते की भांडी घासायला इथली राख घ्यायची का? असं विचारतात. मुलांच्या मनातली भूतांची भीती घालवायला शाळेने थेट स्मशानात सहल काढली होती. शाळेचे नाव सृजन आनंद विद्यालय … Continue reading #प्रेरणा लीलाताईंची शाळा…