#व्हाअभिव्यक्त “कार्यकर्ता मारणं सर्वात सोपं असतं…”

हेरंब कुलकर्णी ————————————– मासा मारायला किमान पाण्यात जावं लागतं वाघ मारायला तर थेट जंगलात जावं लागतं ह्या शिकारींपेक्षा खुप खुप सोप्प असतं भर दिवसा रस्त्यात कार्यकर्ता मारणं ! कार्यकर्त्याला मारणं सोपं असतं यासाठीही झेड प्लस सेक्युरीटी नसलेला तो मारण्यासाठी मारेकऱ्यांना कुठेही उपलब्ध असतो…कधीही प्रस्थापित नेत्याला मारणं सोडाच त्याच्या फ्लेक्सला थोड़ी इजा झाली तरी इथं पेटतात … Continue reading #व्हाअभिव्यक्त “कार्यकर्ता मारणं सर्वात सोपं असतं…”