#व्हाअभिव्यक्त! निषेध ‘सिलेक्टिव्ह’ नको…सर्वच विकृतींचा व्हावा!

हेरंब कुलकर्णी आपल्याकडे निषेधसुद्धा सोयीस्कर होत असतात. शरद पवार यांच्याविषयी नीच भाषेत पोस्ट लिहिणाऱ्यावर फक्त ब्लॉक न करता कायदेशीर कारवाई करायला हवी कारण हे प्रकार आता समज देऊन संपत नाहीत. त्याचा आता अतिरेक झाला आहे. पवारांच्या सद्भावनेच्या लाटेत हे विकृत कुठे वाहून गेले ते ही कळले नाही..१९९५ च्या निवडणुकीत सोशल मीडिया नव्हता तेव्हा पवारांच्या कुटुंबातील … Continue reading #व्हाअभिव्यक्त! निषेध ‘सिलेक्टिव्ह’ नको…सर्वच विकृतींचा व्हावा!