#व्हाअभिव्यक्त! महाराष्ट्रात पावणे तीन रुपये, अरुणाचलमध्ये १७०० रुपये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये पेन्शन भेदभाव का?

हेरंब कुलकर्णी निराधार असलेल्या वृद्ध नागरिकांना व विधवा यांना सरकार पेन्शन देते ते पेन्शन किती आहे? तर फक्त १००० रुपये व तेही नियमित मिळत नाही.देशातील इतर काही राज्ये आपल्यापेक्षा खूप जास्त पेन्शन देतात… दिल्ली सरकार ४५०० रु तेलंगणा सरकार २०००रु अंदमान निकोबार २००० रु गोवा सरकार २००० रु केरळ सरकार २०००रु अरुणाचल सरकार १७०० रु … Continue reading #व्हाअभिव्यक्त! महाराष्ट्रात पावणे तीन रुपये, अरुणाचलमध्ये १७०० रुपये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये पेन्शन भेदभाव का?