सोशल मीडियाची सुपर पॉवर! जन्माआधीच वडिलांना गमावलेल्या गौरीला दीड लाखांची मदत!

मुक्तपीठ टीम कोरोनात वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर जन्माला आलेल्या गौरी गिरी या दोन महिन्यांच्या मुलीसाठी हेरंब कुलकर्णी यांनी सोशल मिडियात आवाहन केले. अवघ्या एका पोस्टमुळे महाराष्ट्रातून दीड लाख रुपये जमले. त्या रकमेची किसान विकासपत्रात गुंतवणूक करून गावाच्या साक्षीने गौरीची आई आश्विनी तिच्याकडे भावपूर्ण वातावरणात पासबुक सुपूर्त करण्यात आले. तांभोळ येथ गावकऱ्यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून हे … Continue reading सोशल मीडियाची सुपर पॉवर! जन्माआधीच वडिलांना गमावलेल्या गौरीला दीड लाखांची मदत!