ना. वडेट्टीवार, काँग्रेसच्या निर्णयाचा आदर करा! ५० हजाराचा जीआर मागे घ्या!!

हेरंब कुलकर्णी कोरोनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५०,००० रुपये देण्याचा शासन निर्णय काल विजय वडेट्टीवार यांच्या मंत्रालयाने प्रसिद्ध केला. त्याच्या अगोदरच्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षाच्या वतीने निवेदन प्रसिद्ध करून कोरोनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी करून त्यातील एक लाखाची रक्कम राज्य सरकारने द्यावी … Continue reading ना. वडेट्टीवार, काँग्रेसच्या निर्णयाचा आदर करा! ५० हजाराचा जीआर मागे घ्या!!