रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ कोरोना औषध कार्यक्रमात जाणे आरोग्यमंत्र्यांना बाधले!

मुक्तपीठ टीम   पतंजलीच्या कोरोनावरील औषधावरुन मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनावरील औषधाचे लॉन्चिंग करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. तसेच या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमाणपत्र मिळाल्याचेही म्हटले जात होते. मात्र, डब्लूएचओने आपण अशा कोणत्याही आयुर्वेदीक औषधाची तपासणी … Continue reading रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ कोरोना औषध कार्यक्रमात जाणे आरोग्यमंत्र्यांना बाधले!