महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात सोळा हजार पदांची भरती होणार

मुक्तपीठ टीम राज्याच्या आरोग्य विभागात तातडीने १६ हजार पदांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. क आणि ड वर्गातल्या १२,००० तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी २ हजार कर्मचाऱ्याची भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीनं आदेश जारी करण्यात येतील, असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. … Continue reading महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात सोळा हजार पदांची भरती होणार