मुक्तपीठ टीम
सर्व प्रकारच्या औषध वाटप, TT धनुर्वात इंजेक्शन व तज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. तसेच पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते पारोळा व एरंडोल शहरातील पत्रकार बांधवांना प्रथमोपचार औषध पेटीचे वितरण करण्यात आले.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व त्यांचे सर्व सहकारी, पारोळा तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील सर, एरंडोल तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, पारोळा शहरप्रमुख अशोकभाऊ मराठे, एरंडोल शहरप्रमुख कुणाल महाजन, अतुल महाजन, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, जि.प.सदस्य दिनकर पाटील, बाजार समिती संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, जिजाबराव पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, रोहीदास पाटील, युवासेना तालुकाप्रमुख बबलु पाटील, एरंडोल पंचायत समिती सभापती रोकडे सर, मा.उपसभापती अनिलभाऊ महाजन, पारोळा व एरंडोल शेतकी संघ, बाजार समिती सर्व चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.