एचडीएफसी बँक ग्राहकांना सांगते “तोंड बंद ठेवा”…का असं?

मुक्तपीठ टीम देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसीसे आपल्या ग्राहकांना “तोंड बंद ठेवा” असा सल्ला दिला आहे. ऐकून विचित्र वाटत असेल ना पण हा सल्ला ग्राहकांच्या फायदाचा आहे. कारण, ऑनलाइन फसवणूकीपासून वाचण्यासाठी बँकेने ग्राहकांना हा सल्ला वजा इशारा दिला आहे.   एचडीएफसीच्या ट्विटमध्ये काय? • तुम्हाला एफडी/आरडी ट्रान्जेक्शनचा मॅसेज आला आहे का? • सायबर … Continue reading एचडीएफसी बँक ग्राहकांना सांगते “तोंड बंद ठेवा”…का असं?