कोरोनाची लक्षणे नाहीत…अचानक गमवावा लागतोय जीव…’हॅप्पी हायपोक्सिया’ आहे तरी काय?

मुक्तपीठ टीम कोरोनाची कसलीही लक्षणे नाहीत. आणि अचानक तब्येत बिघडते. इतकी बिघडते की काहींचे बळीही जातात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असं घडू लागले आहे. यात बळी जात आहेत, ते तरुणांचे. आपल्याला काहीच झालेले नाही अशा गोड गैरसमजातून हे तरुण बेसावध पण आनंदी राहत असल्याने या स्थितीला डॉक्टरांनी हॅप्पी हायपोक्सिया नाव दिले आहे. खरंतर सर्वांनीच या गैरसमजापासूनही … Continue reading कोरोनाची लक्षणे नाहीत…अचानक गमवावा लागतोय जीव…’हॅप्पी हायपोक्सिया’ आहे तरी काय?