भगवान हनुमानाचं जन्मस्थान नक्की कोणतं? दोन राज्यांमध्ये नवं रामायण

मुक्तपीठ टीम भगवान हनुमानाच्या जन्मभूमीवरून आता एक नवा वाद पेटू लागला आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांचा दावा आहे की हनुमानाचं जन्मस्थान त्यांचेच राज्य आहे. कर्नाटकातल्या शिवमोगाचे मठ प्रमुख दावा करु लागलेत की हनुमानाचा जन्म उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण येथे झाला होता. यापूर्वी कर्नाटकातूनच असाही दावा केला जात होता की हनुमानाचा जन्म किशकिंदाच्या … Continue reading भगवान हनुमानाचं जन्मस्थान नक्की कोणतं? दोन राज्यांमध्ये नवं रामायण