कोरोना संकटातील गरजूंसाठी घरपोच अन्न पुरवणारा गुरुद्वारा

मुक्तपीठ टीम   देशात उफाळलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या महालाटेमुळे रोज लाखो नवे भारतीय कोरोनाग्रस्त होत आहेत. त्यांच्यापैकी बरेच असे आहेत की ज्यांना सौम्य लक्षणांमुळे विलगीकरण सांगितले तर कोणीही त्यांच्यासाठी अन्नाचीही सोय करणारे नसते. अशांसाठी दिल्लीतील बंगला साहिब गुरुद्वाराने आपली लंगर सेवा सुरू केली आहे. या सेवेमार्फत अशा गरजू लोकांना घरपोच भोजन पुरवले जात आहे.   बंगला … Continue reading कोरोना संकटातील गरजूंसाठी घरपोच अन्न पुरवणारा गुरुद्वारा