मुंबईतील विविध विषयांवर पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

मुक्तपीठ टीम मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. विशेषतः तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, शहरामध्ये सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण याबरोबरच पावसाळापूर्व करावयाची विविध कामे यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस … Continue reading मुंबईतील विविध विषयांवर पालकमंत्र्यांनी घेतली बैठक