खेळांना वाढतं महत्व, ‘खेलो इंडिया’साठी पावणे नऊ हजार कोटी!

मुक्तपीठ टीम   खेलो इंडिया या योजनेला क्रीडामंत्री रिजीजू यांनी ४ वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी ही क्रीडा योजना २०२१-२२ या वर्षात संपणार होती, परंतु याची २०२५-२६ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.   “क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया योजना २०२१-२२ ते २०२५-२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या ४ वर्षातील खेळावरील एकूण खर्च … Continue reading खेळांना वाढतं महत्व, ‘खेलो इंडिया’साठी पावणे नऊ हजार कोटी!