केळ्याएवढे लांब द्राक्ष…तासगावच्या शेतकऱ्याची कमाल!

मुक्तपीठ टीम   तासगाव हे द्राक्षासाठी प्रसिद्ध मानलं जात. या तासगाव तालुक्यातील वडगाव येथील विजय शंकर देसाई या द्राक्ष उत्पादकाने साडेसहा सेंटीमीटर लांबीचा द्राक्षमणी असलेल्या वाणाचे संशोधन केले आहे. केळ्याएवढ्या आकाराच्या या फळाला ग्राहकांचीही पसंती मिळत असून अन्य जातीपेक्षा या जातीच्या द्राक्षामध्ये रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा जास्त असल्याचेही आढळून आले आहे.   द्राक्ष उत्पादक देसाई यांनी … Continue reading केळ्याएवढे लांब द्राक्ष…तासगावच्या शेतकऱ्याची कमाल!