रशियाच्या कोरोना लसीला अखेर भारतात मान्यता, दर वर्षी दहा कोटी डोसचे उत्पादन

मुक्तपीठ टीम आता लवकरच भारतात कोरोनावरील तिसरी लस मिळू लागेल. रशियाच्या स्पुटनिक-व्ही या कोरोनाविरोधी लसीला भारताने मान्यता दिल्याची बातमी आहे. या लसीचे दहा कोटी डोस तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशातील लसींच्या टंचाईवर मात करण्यास मदत मिळू शकेल. भारतात सध्या लसीची टंचाई जाणवत आहे. सरकारी आणि इतर प्रयत्नांमुळे लोकांचा कल लसीकडे वाढत आहे. पण त्यामुळे … Continue reading रशियाच्या कोरोना लसीला अखेर भारतात मान्यता, दर वर्षी दहा कोटी डोसचे उत्पादन