राज्यपाल कोश्यारी बरंच काही बोलणार! कधी ते त्यांनीच सांगितलं…

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्यातील घडामोडींमुळे खूप वैतागलेले दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांना पत्रकारांनी राज्यातील घटनाक्रमाबद्दल विचारल्यावर ते चिडले. त्यांनी माइक ढकलत सांगितले, राज्यपाल पद सोडेन तेव्हा खूप काही बोलेन! उत्तर भारतातील माध्यमांमध्ये याबद्दल बातम्या आल्या आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दिल्लीहून हेलिकॉप्टरने मुझफ्फरनगरमधील खतौली येथे पोहोचले … Continue reading राज्यपाल कोश्यारी बरंच काही बोलणार! कधी ते त्यांनीच सांगितलं…