कॉम्बॅट व्हेईकलसाठी सरकारचा महिंद्रा डिफेन्सशी करार
मुक्तपीठ टीम भारतीय सैन्य दलासाठी कॉम्बॉट व्हेईकल्स खरेदी करण्यासाठी सरकारने महिंद्रा डिफेन्स सिस्टम्स लिमिटेडबरोबर करार केला आहे. १,०५६ कोटी रुपये खर्च करून १,३०० लाइट कोम्बॅट व्हेईकल्स खरेदी करण्यात येणार आहेत. चार वर्षांया कालावधीत कॉम्बॉट व्हेईकल्सना भारतीय लष्करात समाविष्ट केले जाईल. “मेक इन इंडिया” ला आणखी चालना देण्यावर भारतीय सेनादलांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच संरक्षण … Continue reading कॉम्बॅट व्हेईकलसाठी सरकारचा महिंद्रा डिफेन्सशी करार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed