ट्विटर विरुद्ध सरकार संघर्ष अधिकच पेटला…खोट्या निवेदनाने भारताच्या बदनामीच्या प्रयत्नाचा आरोप!

मुक्तपीठ टीम   ट्विटर आणि केंद्र सरकारमधील संघर्ष आता अधिकच पेटताना दिसत आहे. ट्विटरने आपल्या प्रसिध्दी पत्रकात केलेल्या दाव्यांचा नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ट्विटरने मागितलेली तीन महिन्यांची मुदत मिळेल का, याबदद्लही शंका व्यक्त केली जात आहे.   ट्विटरने आपल्या प्रसिद्धी पत्रकात केलेल्या दाव्यांचा केंद्र सरकारने जोरदार विरोध केला … Continue reading ट्विटर विरुद्ध सरकार संघर्ष अधिकच पेटला…खोट्या निवेदनाने भारताच्या बदनामीच्या प्रयत्नाचा आरोप!