नियमांचे पालन का केले नाही? आयटी मंत्रालयाची सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस

मुक्तपीठ टीम इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला २५ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या नवीन नियमांच्या पालन करण्यासंबंधित तपशील मागवला आहे. नोटीस माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस पाठविली आहे. यामध्ये विशेष अधिकारी, नोडल अधिकारी यांची माहिती मागवण्यात आली आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या भारतातील कार्यक्षेत्राबाबत कळवण्यास सांगितलं आहे. जर तुम्ही स्वतःला सोशल मीडिया … Continue reading नियमांचे पालन का केले नाही? आयटी मंत्रालयाची सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस