इंडियाच नाही भारताकडेही लक्ष द्या! लसीकरण सरकारसाठी बंधनकारकच! ग्रामसभांचे ठराव!

मुक्तपीठ टीम गावातील प्रत्येकाचं लसीकरण करणे आता सरकारसाठी बंधनकारक होणार आहे. महाराष्ट्रातील सरपंचाच्या ऑनलाइन परिषदेत ग्रामसभांमध्ये तसा ठराव करण्याचे नक्की करण्यात आले आहे. ७३ व्या घटना दुरुस्तीमुळे सार्वभौम अधिकार मिळाल्यामुळे ग्रामसभांनी केलेले ठराव सरकारसाठी बंधनकारक असतील. तसेच घटनेतील कलम२१ नुसार प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी जीवन जगण्याचा अधिकार आहे. तसेच यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविणे ही कलम … Continue reading इंडियाच नाही भारताकडेही लक्ष द्या! लसीकरण सरकारसाठी बंधनकारकच! ग्रामसभांचे ठराव!