ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सरकारचा अॅक्शन प्लान
मुक्तपीठ टीम कोरोनाबाधित रुग्णांवरच्या उपचारात वैद्यकीय ऑक्सिजन हा महत्वाचा घटक आहे. कोरोना महामारीबाधित राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनसह अत्यावश्यक वैद्यकीय साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आंतर मंत्रालयीन अधिकारप्राप्त अधिकारी गट म्हणजेच ईजी2 स्थापन करण्यात आला. औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव डॉ गुरुप्रसाद मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या गटात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय,वस्त्रोद्योग, आयुष,सूक्ष्म, … Continue reading ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सरकारचा अॅक्शन प्लान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed