डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी गुगलचा स्टॅक अ‍ॅप

मुक्तपीठ टीम गुगलच्या इन-हाऊस इनक्यूबेटर ‘एरिया १२०’ ने गुगल स्टॅक नावाचा अ‍ॅप आणला आहे. स्टॅक अ‍ॅपच्या मदतीने युजर्स डॉक्युमेंट्स स्कॅन आणि ऑर्गनाइज करण्यास सक्षम असतील. हे अ‍ॅप कॅमस्केनर आणि मायक्रोसॉफ्ट लेन्स प्रमाणेच कार्य करते. डॉक्युमेंट्स स्कॅनर अ‍ॅप गूगल च्या डॉकॅई वापरतो. हे सध्या अमेरिकन अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध आहेत. दुसर्‍या देशांच्या युजर्ससाठी हा अ‍ॅप कधी रोल आउट केला … Continue reading डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी गुगलचा स्टॅक अ‍ॅप