व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देणार गुगलचे नवीन चॅटिंग अॅप!

मुक्तपीठ टीम व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी टेलीग्राम प्रयत्न करीत असतानाचा आता आणखी एक नवी स्पर्धा उभी ठाकणार आहे. गुगलने आता आपल्या जीमेलमध्येच चॅटिंग फिचर दिले आहे. जीमेल जगातील सर्वाधिक लोकप्रिय ईमेल अॅप असल्याने स्वाभाविकच कोट्यवधी यूजर्सकडे तो आपोआपच पोहचलेले आहे. त्यामुळे फेसबूक या टेक जायंटच्या व्हॉट्सअ‍ॅप या चॅटिंग अॅपसमोर गुगल या दुसऱ्या टेक जायंटच्या चॅटिंग अॅपची … Continue reading व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देणार गुगलचे नवीन चॅटिंग अॅप!