#चांगलीबातमी गुगलने स्मार्टफोनला बनवले स्मार्ट डॉक्टर, तपासणार तब्येत, देणार रिपोर्ट

मुक्तपीठ टीम   आपण हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाच्या इतर क्रियांचे मोजमाप करण्यासाठी स्मार्टवॉच किंवा स्मार्ट बँड वापरतो, परंतु लवकरच स्मार्टफोन वापरकर्त्यांना त्यांच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास फोनच्या कॅमेरावरूनच कळू शकणाराय. हे फीचर लवकरच गुगल फिट अ‍ॅपवर उपलब्ध होईल. सुरुवातीला ते पिक्सेल फोनवर असेल. लवकरच इतर अँड्रॉइड फोनवरही या फिचरचा लाभ मिळेल.   गूगल हेल्थच्या आरोग्य … Continue reading #चांगलीबातमी गुगलने स्मार्टफोनला बनवले स्मार्ट डॉक्टर, तपासणार तब्येत, देणार रिपोर्ट