सर्च इंजिनला नका समजू डॉक्टर…वाचा खऱ्या डॉक्टरांचा इशारा!

डॉ. संजय शाह डॉ. प्रदीप शाह डोकेदुखी किंवा घसा खवखवणे किंवा अपचन अशा आजारांसंदर्भात तुम्‍ही निदानासाठी किती वेळा इंटरनेटचा आधार घेतला आहे? आजाराचे पहिले लक्षण दिसताच तुम्‍हाला इंटरनेटवर शोध घेण्‍याची सवय आहे का? असे करत असाल तर तुम्‍ही स्‍वत:ला धोक्‍यामध्‍ये टाकत आहात.   डिजिटल क्रांतीने आपल्‍या जीवनाचे अनेक पैलू, विशेषत: आपण आरोग्‍य-संबंधित घेत असलेल्‍या माहितीच्‍या … Continue reading सर्च इंजिनला नका समजू डॉक्टर…वाचा खऱ्या डॉक्टरांचा इशारा!