मुक्तपीठ: चांगल्या बातम्या, चांगले विचार…सर्व काही उपयोगी असं!

तुळशीदास भोईटे कोरोना संकटात खूप काही नव्यानं कळतंय. खुपतंयही. जीवनातील सारं सौंदर्य विसरवत, विखाराची वावटळ उठवत, नकारात्मकतेचा अंधार माजवू पाहणाऱ्या अपप्रवृत्ती कोरोनापेक्षाही जास्त वेगानं फोफावताना दिसत आहेत. त्यामुळेच किमान मुक्तपीठ या आपल्या हक्काच्या मुक्तमाध्यमात सकारात्मकतेवर जास्त भर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता यापुढील काळात “चांगल्या बातम्या-चांगले विचार…सर्व उपयोगी असंच!” या धोरणानुसार पुढील वाटचाल केली … Continue reading मुक्तपीठ: चांगल्या बातम्या, चांगले विचार…सर्व काही उपयोगी असं!